एक्स्प्लोर
Pune : 7 एकर पडीक जमिनीवर मत्स्य शेती; 7 महिन्यात एकरी 10 टन उत्पन्न; मत्स्य शेतीतून आर्थिक प्रगती
नापीक जमीन म्हणून विकायला काढलेल्या 7 एकर जमिनीवर पंडित चव्हाण यांनी मत्स्य शेती सुरू केली. पुरंदर तालुक्यातील पिंपरे खुर्द या गावातील पंडित चव्हाण हे 1992 पासून मत्स्य शेती करतात. गिफ तिलापिया या माशाची लायसन्स घेऊन घेऊन शेती करणारे महाराष्ट्रातील ते पहिले शेतकरी असल्याचे पंडित चव्हाण सांगतात. दरम्यान 1992 साली सुरवातीच्या काळात पंडित चव्हाण यांनी मत्स्य शेती सूरु केली. त्यांनंतर कोळंबी ची शेती केली त्यात नुकसान झालं पुन्हा एकदा तो डाव मोडून 2006 पर्यत रोहू कटला या माशाची शेती केली. 2016 पासून गिफ्ट तीलपिया या माशाची शेती पंडित चव्हाण यांनी केली...
या शेतीतून दर 7 महिन्याला एकरी 10 टन उत्पन्न मिळते. 2018 साली महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट मत्स्य उत्पादक म्हणून पुरस्कार पंडित चव्हाण यांना दिला..
महाराष्ट्र
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
बीड
व्यापार-उद्योग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















