एक्स्प्लोर
Rupali Thombare : रक्तबंबाळ महिलेटा राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटलांवर गंभीर आरोप
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या आरोप प्रकरणात नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. माधवी खंडाळकर (Madhavi Khandalkar) नावाच्या महिलेने, सोशल मीडियावर (social media) पोस्ट केल्याच्या रागातून पाटील यांनी गुंड पाठवून मारहाण केल्याचा आरोप केला होता, मात्र काही तासांतच त्यांनी घूमजाव केले. या आरोपांवर स्पष्टीकरण देताना रुपाली पाटील म्हणाल्या, 'कदाचित तर माझ्या आत्म्यांनी मारहाण केली असावी'. आपण बीडमध्ये असून या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. नंतर, माधवी खंडाळकर यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून सांगितले की, हा वाद गैरसमजातून झाला होता आणि आता आम्ही तो कौटुंबिक पातळीवर मिटवत आहोत. त्यामुळे या प्रकरणाचे राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्र
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण
Advertisement
Advertisement





















