एक्स्प्लोर
Pune Fraud: पुणे मनपात 5 कोटींचं कंत्राट मिळवून देण्यासाठी 10 लाख रुपये घेऊन फसवणूक ABP Majha
पुण्यात अजित पवार यांच्या नावाचा वापर करून पुन्हा एकदा फसवणूक करण्याचा प्रकार समोर आलाय. यावेळी अजित पवारांच्या पीएसोबत ओळख असल्याची थाप मारून कंत्राट मिळवून देण्यासाठी १० लाखांची फसवणूक करण्यात आलीय. अशी फसवणूक करणाऱ्या प्रवीण जगताप याला पोलिसांनी अटक केलीय. आरोपीनं पुणे महापालिकेत ५ कोटींचं कंत्राट मिळवून देण्यासाठी १० लाख रुपये घेतले. पण फसवणूक झालेल्या महेश पटवर्धन यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी प्रवीण जगताप या आरोपीला अटक केली
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
भविष्य
बातम्या

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















