एक्स्प्लोर
Priyanka Chaturvedi: Hijab वाद हे केंद्र सरकारचं राजकारण, Priyanka Chaturvedi यांचा आरोप
कर्नाटकातील हिजाबवरुन झालेल्या वादाचे पडसाद महाराष्ट्रात ठिकठिकाणी उमटू लागले आहेत. बीडमध्ये देखील बॅनरबाजी करत या घटनेचा निषेध नोंदवला आहे. यावर शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली. 2014 पासून केंद्र सरकारने समाजात तेढ निर्माण केलाय. हिजाब प्रकरण हे देखील त्यातीलच एक आहे. अशा लोकांवर कारवाई केली जात नाही आणि त्यामुळेच वाद वाढत जातो. यामध्ये राजकारण आणलं जातं आणि समाजात तेढ निर्माण केला जातो. मात्र या सरकारने युवकांनाही राजकारणात ओढल्याचं या प्रकरणातून दिसून आलंय. हे या व्हिडीओतून समोर आलंय. असं त्या म्हणाल्या आहेत.
महाराष्ट्र
![Supriya Sule : Walmik Karad ची हिंमतच कशी होते, ही पैशाची मस्ती; सुप्रिया सुळे संतापल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/de3926297a81f86f9142fcde575f71851739859190312976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Supriya Sule : Walmik Karad ची हिंमतच कशी होते, ही पैशाची मस्ती; सुप्रिया सुळे संतापल्या
![ABP Majha Headlines : 11 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 18 Feb 2025 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/cb71838009027ec28a3dd5c8da4ee4f71739858427130976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines : 11 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 18 Feb 2025 : ABP Majha
![Supriya Sule Meet Deshmukh Family : 'वरुन फोन आला तक्रार घेऊ नका मग कितीही झालं तरी दखल घेत नव्हते'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/0d22c37f62020e6dbeeccf5569daddc11739857882117976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Supriya Sule Meet Deshmukh Family : 'वरुन फोन आला तक्रार घेऊ नका मग कितीही झालं तरी दखल घेत नव्हते'
![ABP Majha Headlines : 10 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 18 Feb 2025 : ABP Majha : सकाळी 10 च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/11f2b9f450c0313743f0d3c99f483e0a1739856153351976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines : 10 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 18 Feb 2025 : ABP Majha : सकाळी 10 च्या हेडलाईन्स
![Supriya Sule Santosh Deshmukh Mother:लेकराला स्वयंपाक केला,5 रिंग वाजल्या देशमुखांच्या आईचा टाहो](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/f8c5e5fbb2ac939549d8d22cdbf082291739854939150976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Supriya Sule Santosh Deshmukh Mother:लेकराला स्वयंपाक केला,5 रिंग वाजल्या देशमुखांच्या आईचा टाहो
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
बीड
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement