Priyank Kanungo Summoned by ACB : केंद्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांना एसीबीचं समन्स
Priyank Kanungo Summoned by ACB : केंद्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांना एसीबीचं समन्स
- केंद्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांना महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून समन्स
- केंद्र सरकारच्या वैधानिक अधिकाऱ्यांना राज्य पोलिसांचे पाचारण
- केंद्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांची माहिती
- नवी मुंबईतील एका चाईल्ड सेक्स रॅकेट प्रकरणी कारवाई केल्यामुळे समन्स काढल्याचा आयोगाच्या अध्यक्षांचा दावा
- वरळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून समन झाल्याची माहिती
- नवी मुंबईतील सेक्स रॅकेटविरोधात कारवाई करणाऱ्या बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना पोलीस त्रास देत असल्याचा अध्यक्षांचा आरोप
- वरळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया नाही
- केंद्र सरकारच्या वैधानिक अधिकाऱ्यांना राज्य पोलिसांचे पाचारण
- केंद्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांची माहिती