एक्स्प्लोर

Prasad Lad On Lift :ठाकरे-फडवीस लिफ्टमधून एकत्र लाड म्हणाले, प्रेम असंच चालू राहू दे

असे प्रत्येक अधिवेशनात लिफ्ट मधले किस्से गाजले आहेत  त्यांचा आमच्यावर प्रेम आहे  आमचा त्यांच्या वर प्रेम आहे  हे प्रेम असच राहू दें  हिजाब बद्दल निर्णय दिला संविधानिक आहे  हिजाब घालून मतदान करण्यात आला  खोटं मतदान यामुळे करण्यात आला  याबाबतीत मी PIL दाखल करणार आहे  मतदान करताना चेहरा दाखवून मतदान करावं  हिजाब घालून मतदान करू नये  चंद्रकांत पाटील हे संसदीय कार्यमंत्री आहे  त्यांनी त्यांच्या मंत्री म्हणून काम केलं  स्वागत त्यांनी सगळ्याचा केलं --------------------------------------- नाना पटोले  या सरकारचा निरोप समारंभ म्हणून या अधिवेशनाकडे पाहिलं  अडीच लाख कोटी या महाराष्ट्र वर कर्ज लादला आहे  Mmrda सुद्धा आता घाट्यात आहे  हे खात मुख्यमंत्री यांच्याकडे होतं  तरी सुद्धा घाट्यात हे खात जाताय  वर्ल्ड बँक चा कर्ज घेऊन महाराष्ट्र चा विकास कारण्याचा काम सुरु आहे  कर्ज घेऊन योजना करताय विकास सांगायचं  कामाची सुद्धा बोगस कॉलीटी पाहायला मिळत आहे कर्नाटक सरकार ४० टक्के कमिशनचा आणि महाराष्ट्र सरकार ६० टक्के कमिशन वाला आहे  हे राज्य सुरक्षित ठेवण्याची भूमिका आम्ही घेऊ  शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे  हिम्मत असेल तर सरकाराने प्रत्येक गोष्टी वर चर्चा करावी  जनतेला हिशोब देण्याची वेळ आता आहे  चंद्रकांत पाटील मला भेटायला आले होते   मी देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा भेटलो   महाराष्ट्रची हि परंपरा आहे  २०१४ पासून ग्रहण महाराष्ट्रला लागला   ऑन संजय राऊत अजून कुठतीलीही चर्चा नाही संजय राऊत यांच्या कुठल्याही वक्तव्यवर आम्ही बोलणार नाही अशी भूमिका करणार नाही असं ठरवलं आहे महाराष्ट्र मध्ये काँग्रेसच्या वतीने मोठा भाऊ छोटा भाऊ केला गेला नाही काँग्रेस आज राज्यातला मोठा पक्ष असताना आम्ही मोठ्या भावाची भूमिका कधी मांडली नाही पुढच्या निवडणूकिला घेऊन आम्ही सामोरं जाणार आहोत   ऑन मुंबई काँग्रेस काँग्रेस डेमोक्रसी वाली पार्टी आहे हाय कमांड निर्णय घेणार आहेत  विधानसभा आणि महापालिका निवडणूकीत मुंबई काँग्रेस ताकतीने उतरणार आहे काँग्रेसचा परडा महाराष्ट्र मध्ये जड असणार आहे  नाना पटोले  काँग्रेस हायकमांड ने सूचना दिल्या आहेत जे काँग्रेस मध्ये बदमाशी करेल, काँग्रेसमध्ये राहून पक्ष विरोधी काम जो करेल त्यावर कारवाई केली जाईल असा दिसलं कोणी हे काम कोणी करतय पक्षात राहून बदमाशी करताय अश्या नेत्यावर पदाधिकारी वर कारवाई होणार

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7:00AM : 30 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 7:00AM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : हार्दिकला पप्पी, विराटला झप्पी, लाल मातीवर लोटांगण, भारतमातेला वंदन, रोहित शर्माचं सेलिब्रेशन
सतरा वर्षानंतर पुन्हा एकदा स्वप्न सत्यात उतरलं, रोहितचं जंगी सेलिब्रेशन, भारतमातेला वंदन
Hardik Pandya : आयपीएलमधील खराब फॉर्म, खासगी आयुष्यात संघर्ष, हार्दिक लढला, जिंकला अन् आनंदाश्रूंचा बांध फुटला, भारतानं इतिहास रचला
Hardik Pandya : कॅप्टन रोहितचा विश्वास सार्थ ठरवला, हार्दिकनं मोहीम फत्ते केली, पांड्याच्या डोळ्यात आनंदाश्रू
Virat Kohli :
"हा माझा अखेरचा टी20 वर्ल्ड कप", विराट कोहलीकडून टी20 मधून निवृत्तीचे संकेत
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7:00AM : 30 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSunandan Lele On Rahul Dravid : अखेर राहुल द्रविडच्या नशिबी ट्वेन्टी20 विश्वचषकMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 7 AM:  30 June 2024Sunandan Lele Special Report :विश्वचषकावर भारताचं नाव, सुनंदन लेले यांच्या बार्बाडोसमधून खास रिपोर्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : हार्दिकला पप्पी, विराटला झप्पी, लाल मातीवर लोटांगण, भारतमातेला वंदन, रोहित शर्माचं सेलिब्रेशन
सतरा वर्षानंतर पुन्हा एकदा स्वप्न सत्यात उतरलं, रोहितचं जंगी सेलिब्रेशन, भारतमातेला वंदन
Hardik Pandya : आयपीएलमधील खराब फॉर्म, खासगी आयुष्यात संघर्ष, हार्दिक लढला, जिंकला अन् आनंदाश्रूंचा बांध फुटला, भारतानं इतिहास रचला
Hardik Pandya : कॅप्टन रोहितचा विश्वास सार्थ ठरवला, हार्दिकनं मोहीम फत्ते केली, पांड्याच्या डोळ्यात आनंदाश्रू
Virat Kohli :
"हा माझा अखेरचा टी20 वर्ल्ड कप", विराट कोहलीकडून टी20 मधून निवृत्तीचे संकेत
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
IND vs SA Final : फायनलमध्ये 76 धावा चोपल्या, तरीही किंग कोहलीच्या नावावर लाजीरणा विक्रम! 
IND vs SA Final : फायनलमध्ये 76 धावा चोपल्या, तरीही किंग कोहलीच्या नावावर लाजीरणा विक्रम! 
मोठी बातमी : बीडच्या परळीत गोळीबार; अजित पवार गटातील सरपंचाचा जागीच मृत्यू, तर दोन जण जखमी
मोठी बातमी : बीडच्या परळीत गोळीबार; अजित पवार गटातील सरपंचाचा जागीच मृत्यू, तर दोन जण जखमी
Majha Katta : मराठा समाज मागास का नाही? लक्ष्मण हाकेंनी माझा कट्ट्यावर भूमिका मांडली
मराठा समाज मागास का नाही? लक्ष्मण हाकेंनी माझा कट्ट्यावर भूमिका मांडली
IND vs SA Final : 34 धावा 3 विकेट... मग विराट-अक्षरनं केली कमाल, आफ्रिकासमोर 177 धावांचे आव्हान
IND vs SA Final : 34 धावा 3 विकेट... मग विराट-अक्षरनं केली कमाल, आफ्रिकासमोर 177 धावांचे आव्हान
Embed widget