एक्स्प्लोर

Praniti Shinde on ED : "मला ईडीची भीती नाही, माझ्या रक्तातच काँग्रेस, मी भाजपविरोधात बोलणार"

सोलापूर जिल्ह्यात विरोधी पक्षाची मी एकमेव आमदार आहे.. बाकी सर्व आमदार भाजपचे आहेत भाजपचे आमदार सत्ताधाऱ्याविरुद्ध बोलत नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या समस्या सत्याधारांसमोर मांडणार कोण. सध्या हुकूमशाही सरकार असल्यामुळे आमदार घाबरत असल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी सोलापुरातील गाव भेटीदरम्यान केली.. लोकसभा निवडणुकीसाठी प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभेतील गावभेटीचा धडाका लावला आहे. सर्वच भाजपमध्ये आहेत. सोलापूर लोकसभेसाठी भाजप कडून मी असल्याच्या अफवा देखील पसरवत आहेत.. पण माझ्या रक्तातच काँग्रेस आहे.  माझे वडील काँग्रेसमध्ये आहे असे म्हणत आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपला टोला लगावला आहे. तसेच मी ईडीला भीत नाही. माझ्याकडे कारखाना नाही.. संस्था नाही.. नशीब शिंदे साहेब त्यात पडले नाहीत.. त्यामुळे कसली मला ईडीची भीती मी दिलखुलासपणे भाजप  विरुद्ध बोलणार असं मत देखील प्रणिती शिंदेनी व्यक्त केलं.

महाराष्ट्र व्हिडीओ

Ashtavinayak Yatra : मोरगावचा मोरेश्वर ते पालीचा बल्लाळेश्वर अष्टविनायक यात्रा

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! संभाजीनगरच्या 5 मतदारसंघात ठाकरेंचे शिलेदार ठरले, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?

Shahrukh Khan: अभिनयानंतर शाहरुखला आवडणारी दुसरी गोष्ट कोणती?; किंग खानने स्वत:च सांगितलं
अभिनयानंतर शाहरुखला आवडणारी दुसरी गोष्ट कोणती?; किंग खानने स्वत:च सांगितलं
Salim Khan Exclusive: बाबा सिद्दीकी हत्या ते लॉरेन्स बिश्नोई; सलमानचे वडील सलीम खान यांची स्फोटक मुलाखत
Video : बाबा सिद्दीकी हत्या ते लॉरेन्स बिश्नोई; सलमानचे वडील सलीम खान यांची स्फोटक मुलाखत
NCP Candidate list : बारामतीतून अजित पवारच, नवाब मलिकांनाही संधी; राष्ट्रवादीच्या संभाव्य 41 उमेदवारांची यादी समोर
बारामतीतून अजित पवारच, नवाब मलिकांनाही संधी; राष्ट्रवादीच्या संभाव्य 41 उमेदवारांची यादी समोर
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ashtavinayak Yatra : मोरगावचा मोरेश्वर ते पालीचा बल्लाळेश्वर अष्टविनायक यात्राElection Fast news : विधानसभा सुपरफास्ट : 18 ऑक्टोबर 2024 : abp majhaJob Majha : राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात नोकरीची संधीSillod Vidhan Sabha : सिल्लोड मतदारसंघात ठाकरे गटाकडून सुरेश बनकरांना उमेदवारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! संभाजीनगरच्या 5 मतदारसंघात ठाकरेंचे शिलेदार ठरले, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?
मोठी बातमी! संभाजीनगरच्या 5 मतदारसंघात ठाकरेंचे शिलेदार ठरले, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?
Shahrukh Khan: अभिनयानंतर शाहरुखला आवडणारी दुसरी गोष्ट कोणती?; किंग खानने स्वत:च सांगितलं
अभिनयानंतर शाहरुखला आवडणारी दुसरी गोष्ट कोणती?; किंग खानने स्वत:च सांगितलं
Salim Khan Exclusive: बाबा सिद्दीकी हत्या ते लॉरेन्स बिश्नोई; सलमानचे वडील सलीम खान यांची स्फोटक मुलाखत
Video : बाबा सिद्दीकी हत्या ते लॉरेन्स बिश्नोई; सलमानचे वडील सलीम खान यांची स्फोटक मुलाखत
NCP Candidate list : बारामतीतून अजित पवारच, नवाब मलिकांनाही संधी; राष्ट्रवादीच्या संभाव्य 41 उमेदवारांची यादी समोर
बारामतीतून अजित पवारच, नवाब मलिकांनाही संधी; राष्ट्रवादीच्या संभाव्य 41 उमेदवारांची यादी समोर
बॉलिवूड कोरिओग्राफर रेमो डिसोझासह अनेकांवर गुन्हा दाखल; हायकोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा नोंद

अजित पवारंची थेट ॲक्शन; आमदाराचं 6 वर्षासाठी निलंबन; प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेकडून कारवाई

मविआतील नाना पटोले-संजय राऊत वादावर उद्धव ठाकरेंची रिॲक्शन; शरद पवारांचाही दिल्लीला फोन

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार

Embed widget