एक्स्प्लोर
Advertisement
Police Bharti : पोलीस भरतीत डमी उमेदवार पाठवल्याचं समोर, तरूणांविरोधात गुन्हा दाखल
एकीकडे राज्यात शिक्षकभरतीच्या घोटाळ्याचं प्रकरण गाजत असताना आता पोलीस भरतीतले गैरप्रकारही समोर येतायत.. महाराष्ट्र पोलीसात भर्ती होण्यासाठी एका महाभागानं डमी उमेदवार पाठवल्याचं समोर आलंय. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी पुणे आणि औरंगाबादच्या दोन युवकांविरोधात गुन्हा दाखल केलाय. आरोपी सोपान शेलार यांनी भरतीसाठी अर्ज भरला मात्र प्रत्यक्ष भरतीच्या वेळी ओळखपत्रावर ज्ञानेश्वर गोवळकोंडा याचा फोटो लावून परीक्षेला पाठवलं. कागदपत्राच्या छाननी वेळी ही फसवणूक उघड झाली. या प्रकरणी पोलिसांनी सोपानला अटक केलंय तर ज्ञानेश्वर फरार आहे.. अशा प्रकारची 8 प्रकरणं यापूर्वी उघडकीला आली आहेत.
महाराष्ट्र
Akshay Shinde Encounter : मूळ आरोपींना वाचवण्यासाठी अक्षयची हत्या, वडिलांचा आरोप
TOP 80 : 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 25 Sept 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8 AM : 25 Sept 2024 : ABP Majha
Amit Shah : आंदोलने, कृषीमालाचे प्रश्न नेत्यांवर सोडा, कामाला लागा; शाहांचा कानमंत्र, इनसाईड स्टोरी
Devendra Fadnavis : विजय आपलाच ताकदीने मैदानात उतरा, फडणवीसांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement