एक्स्प्लोर
Advertisement
POD Taxi : बीकेसीत सुरू होणारा पाॅड टॅक्सी प्रकल्प काय आहे ?
POD Taxi : बीकेसीत सुरू होणारा पाॅड टॅक्सी प्रकल्प काय आहे ? बीकेसीमध्ये आता पॉड टॅक्सी म्हणजेच मिनी टॅक्सी धावणारेत. काल झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. सार्वजनिक-खासगी-भागीदारी तत्त्वावर हा प्रकल्प राबवला जाणार आहेत. त्यासाठी एक हजार १६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बीकेसी भागातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी वांद्रे ते कुर्लादरम्यान ही टॅक्सी धावणार आहे.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 08 PM TOP Headlines 08 PM 09 December 2024
Aaditya Thackeray : 5 वर्षात पुन्हा अन्याय होणार नाही असं आश्वासन हवं, आदित्य ठाकरे गरजले
Uday Samant on Jayant Patil : जयंत पाटीलांचं भाषण ऐकण्यासारखं होतं, उदय सामतांनी केलं कौतूक
Dilip Lande vs Sunil Shinde : अधिवेशनात 'तो' मुद्दा गाजला! दोन्ही शिवसेना एकत्र यैणार...?
Aaditya Thackeray VS Abu Azami : आदित्य ठाकरे-अबू आझमी यांच्यात जुंपली, अबू आझमी काय म्हणाले?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
भारत
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement