एक्स्प्लोर
Delhi Blast : Bhutan मधून PM Narendra Modi यांचा इशारा, 'षडयंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही'
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भूतानच्या (Bhutan) भूमीवरून तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या तपास यंत्रणा या षडयंत्राच्या मुळाशी जातील, असे पंतप्रधान म्हणाले. 'या षडयंत्रामागे असलेल्या सूत्रधारांना सोडले जाणार नाही,' असा थेट इशारा पंतप्रधान मोदींनी दिला आहे. पंतप्रधान मोदी सध्या भूतानच्या दौऱ्यावर असून, ते चौथे राजे जिग्मे सिंग्ये वांगचुक (Jigme Singye Wangchuck) यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या सोहळ्यासाठी आणि ग्लोबल पीस प्रेयर फेस्टिव्हलमध्ये (Global Peace Prayer Festival) सहभागी होण्यासाठी गेले आहेत. दिल्लीतील स्फोटाची घटना अत्यंत व्यथित करणारी असून, संपूर्ण देश पीडित कुटुंबांसोबत उभा आहे, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
क्रीडा
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement






















