एक्स्प्लोर
Advertisement
Pimpari Chinchwad : बुडणाऱ्या कारमधील बाप-लेकाला जीवदान, जिगरबाज कामगिरी करणारा तरुण 'माझा'वर
Pimpari Chinchwad : बुडणाऱ्या कारमधील बाप-लेकाला जीवदान, जिगरबाज कामगिरी करणारा तरुण 'माझा'वर
पिंपरी चिंचवडमध्ये पाण्याच्या प्रवाहात एक कार वाहून निघाली होती. बाप-लेक जीव वाचवण्यासाठी आकांताने ओरडत होते. आता कार बुडणार, तेंव्हाच जीवाची पर्वा न करता एक तरुण पुढं सरसावला. योगेश भोसले असं या जिगरबाज तरुणाचे नाव आहे. योगेशला आईनं रोखण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या डोळ्यादेखत दोघांचे जीव जातोय, हे योगेशला पहावत नव्हतं. त्यामुळं योगेशने मागचा-पुढचा विचार न करता थेट पाण्याचा प्रवाहात उतरला अन बुडणाऱ्या बाप-लेकाला जीवदान दिलं. त्यावेळी इतर प्रत्यक्षदर्शीं मात्र बघ्याच्या भूमिकेत होते, याची योगेशला मोठी खंत वाटली. या जिगरबाज योगेश सोबत बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी.
महाराष्ट्र
Crime Superfast : क्राईम सुपरफास्ट : 6 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Rajkumar Patel Special Report : कोण आहेत राजकुमार पटेल? प्रहारला का ठोकला रामराम?
Suraj Chavan Marathi Bigg Boss Winner Journey | रील्सस्टार ते बिगबॉस विजेता, सूरज चव्हाणचा प्रवास
ABP Majha Headlines : 9 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
BJP Campaigning Nagpur : नागपुरातून भाजपचं महाजनसंपर्क अभियान सुरू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion