एक्स्प्लोर
Phaltan Doctor Case: 'बलात्काराच्या आरोपांबाबत CDR, लोकेशन काढून तपासणी करणार'
फलटणमधील (Phaltan) महिला डॉक्टर आत्महत्या (Doctor Suicide) प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. बलात्काराच्या आरोपांबाबत 'सीडीआर आणि लोकेशन काढून तपासणी केली जाईल', असे रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले. या भेटीदरम्यान त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक युवराज कर्के आणि इतर डॉक्टरांशी चर्चा करून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. रिपोर्ट बदलण्यासाठी कुणाचा राजकीय दबाव होता का, या दिशेनेही महिला आयोग तपास करत आहे. या प्रकरणात एका पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा आणि अन्य एका व्यक्तीवर मानसिक छळाचा आरोप करण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Mahapalikecha Mahasangram Nanded : वाहतूक कोंडीची समस्या, नांदेड महापालिकेत कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram : पाण्याची समस्या, महिलांची सुरक्षा; Mira Bhayandar पालिकेचं राजकारण तापलं
Mahapalikecha Mahasangram Pune : पुण्यात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न, पुणे महापालिकेत कुणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Ulhasnagar : उल्हासनगर महापालिकेसाठी मोर्चेबांधणी, पालिकेवर कोणाचा झेंडा?
Sushma Andhare PC : Murlidhar Mohol प्रकरणावेळी Anjali Damania कुठे होत्या? अंधारेंचा सवाल
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























