एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pankaj Bhujbal : मराठा आंदोलकांचा पंकज भुजबळांच्या दौऱ्याला मालेगावमध्ये विरोध
Pankaj Bhujbal : मराठा आंदोलकांचा पंकज भुजबळांच्या दौऱ्याला मालेगावमध्ये विरोध बातमी मालेगावमधून.. मंत्री छगन भुजबळांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांना आज मालेगाव तालुुक्याचा दौरा आटोपता घ्यावा लागला. याचं कारण म्हणजे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवला, आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. मराठा आरक्षणाचा तिढा संपत नाही तोपर्यंत भुजबळ कुटुंबीयांना फिरकू देणार नाही अशी भूमिका या आंदोलकांनी घेतली. पोलिसांनी मध्यस्थीनंतर वातावरण निवळलं.
महाराष्ट्र
![ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/8328a12199148cd9b5bc66c9d34802661719587857536977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement