एक्स्प्लोर
Pandharpur Wari : सरकारच्या नियमांचं पालन करणार; कोरोनाकाळात संत मुक्ताई पालखीची सामंजस्याची भूमिका
दरवर्षी आषाढी पंचमी निमित्ताने संत मुक्ताई पालखीच आज पंढरपूरकडे प्रस्थान होत असते. यंदा मात्र कोरॉनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारीला शासनाने परवानगी नाकारली असली, तरी बसने ही वारी पंढरपूर कडे नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. संत मुक्ताई पालखीची तीनशे बारा वर्षांची अखंड परंपरा कायम राहावी यासाठी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर तालुक्यातील संत मुक्ताई संस्थानच्या वतीने कोथळी येथील संत मुक्ताबाई समाधी स्थळ म्हणजेच जुन्या मंदिर परिसरातून या पालखीची प्रातिनिधिक स्वरूपात पायी वारी ही मुक्ताईच्या नवीन मंदिरापर्यंत काढण्यात येत आहे. या ठिकाणी शासनाचे पुढील निर्देश आल्यानंतर ही वारी बसने पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या पार्शवभूमीवर आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी मंदिर संस्थांचे अध्यक्ष रवींद्र भैया पाटील यांच्या सोबत केलेली बातचीत.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे




















