एक्स्प्लोर
Palghar : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मोबदला लाटण्याचा प्रयत्न, मोबदला लाटण्यासाठी उभारल्या झोपड्या
मोदी सरकारचा महत्वकांक्षी असलेला प्रकल्प म्हणजे बुलेट ट्रेन प्रकल्प याच प्रकल्पाचा मोबदला लाटण्यासाठी बुलेट ट्रेनच्या मार्गात अनेक ठिकाणी नव्याने घरे बांधण्याची अनोखी शक्कल लढविली जात आहे.यामध्ये शासनाला करोडो रूपयांचा चूना लावला जात असून दलालांसोबतच सरकारी व बुलेट ट्रेन प्रकल्पातील काही अधिकारी व कर्मचारी यांचा देखील यांत सहभाग असल्याचे आरोप होत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या बांधलेल्या झोपड्यांसाठी 2020 21 मध्ये काही झोपड्यांच्या घरपट्टी तर सध्या महावितरण कडून मीटर देऊन विज जोडण्याही करण्यात आले आहेत..
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
अहिल्यानगर
नवी मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















