एक्स्प्लोर
Advertisement
NIA Raids PFI Maharashtra : महाराष्ट्रात १० जिल्ह्यांत पीएफआयच्या कार्यालयावर एनआयएचे छापे
NIA Raids PFI Maharashtra : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना देशातली सर्वात मोठी तपास यंत्रणा एनआयएच्या रडारवर आहे,... विशेष म्हणजे महाराष्ट्रात तब्बल २० ठिकाणांवर एनआयए आणि एटीएसनं संयुक्त कारवाई सुरु केलीय. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव, जालना, कोल्हापूर, बीड, परभणी या जिल्ह्यांत एनआयएनं एटीएसच्या मदतीनं पीएफआयच्या कार्यालयावर छापे मारले आहेत... त्यात राज्यात पीएफआयशी संबंधित २० हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आलंय. तर देशभरातून आतापर्यंत एकूण 106 जणांना ताब्यात घेतलंय..
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Enforcement Directorate National Investigation Agency Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News ABP Maza NIA MARATHI NEWS 100 Leaders Of Pfi Arrested Pfi Popular Front Of India Islamic Organisation Anti-terror Activities ED Raid On PFI ED Raid On PFI Live Update ED Raid On PFI Live News NIA Raids Against Terror Funding Leaders Of Pfi Arrested Leaders Of Pfi Arrested Live Update Why 100 Leaders Of Pfi Arrested 100 PFI Activists Live Update On ED Raidमहाराष्ट्र
Kankavli Vidhan Sabha : निवडणूक निकालांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी, कडेकोट सुरक्षा तैनात
Nashik Vidhan Sabha : दादासाहेब गायकवाड सभागृहात स्ट्राँग रूमची उभारणी,प्रशासकीय यंत्रणा सज्ज
Bachchu Kadu On MVA Mahavikas Aghadi :युती आघाडीकडून फोन आले, बच्चू कडूंची माहिती
Vinod Tawade Update : माझी बदनामी करणाऱ्या नेत्यांना कायदेशीर नोटीस पाठवली - विनोद तावडे
Election Commission : पहिला कल 8.40 वाजता कळणार, निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement