एक्स्प्लोर
Anil Deshmukh यांचा मतदारसंघ राखण्यासाठी राष्ट्रवादीचा Mega Plane , राष्ट्रवादी नेते काटोलला जाणार
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या तुरुंगवासामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची विदर्भातली ताकद आणखी कमी झालेय. अशात ही ताकद राखण्यासाठी राष्ट्रवादीनं मेगाप्लॅन आखलाय. काटोल हा अनिल देशमुखांचा मतदारसंघ राखण्यासाठी राष्ट्रवादीनं नेत्यांची फौज मैदानात उतरवण्याचं निश्चित केलंय. काटोल मतदारसंघात काँग्रेसलाही रस असल्याची माहिती आहे, त्यामुळे तो राखण्याचं आव्हान राष्ट्रवादीसमोर असणार आहे.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















