एक्स्प्लोर
Advertisement
Nashik : भ्रम्हगिरी फेरीला जाण्यापूर्वी Trimbakeshwar च्या कुशावर्त कुंडावर स्नानासाठी गर्दी
Nashik : भ्रम्हगिरी फेरीला जाण्यापूर्वी Trimbakeshwar च्या कुशावर्त कुंडावर स्नानासाठी गर्दी
सऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी प्रदक्षिणाच्या निमित्ताने आज आणि उद्या या दोन दिवसात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असून भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि नाशिक शहर बस सेवा प्रशासनाच्या वतीने ज्यादा बसेसची नियोजन करण्यात आले आहे. नाशिक शहरातील मध्यवर्तीय बस बस स्थानकातून राज्य परिवहन महामंडळाच्या दिवसभरात २५० अधिकच्या बस धावणार आहे तर, नाशिक शहर बस सेवा अर्थात सिटी लिंक बसेसच्या ८० अतिरिक्त बस धावणार आहेत ... शहर बससेवेच्या निमानी आणि नाशिक रोड या बस स्थानकातून अतिरिक्त बसेस त्रंबकेश्वर कडे जाण्यासाठी असणार आहे. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी...
महाराष्ट्र
सकाळी ९ च्या हेडलाईन्स- एबीपी माझा हेडलाईन्स 9 AM टॉप हेडलाईन्स 05 November 2024
Best Employee Bonus : भाऊबीज उलटली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाहीच
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
हीच का लाडकी बहीण योजना, भिवंडीत भोजपुरी ठुमके, राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना सुनावलं
मी कॉमन मॅन आहे,तुम्ही सुपरमॅन बनवा , शिंदे काय म्हणाले?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement