एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Disha Salian मृत्यू प्रकरणावरुन Narayan Rane यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल : ABP Majha
ठाकरे सरकारवर हल्लाबोल करताना नारायण राणेंनी काल दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा उल्लेख केला होता.. त्या प्रकरणाचं पुढे काय झालं असा सवाल राणेंनी विचारला होता. मात्र दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास पोलिसांनी या वर्षाच्या सुरुवातीलाच बंद केल्याची माहिती आता समोर आली आहे. सबळ पुरावा सापडत नसल्यानं दिशा सालियनचा घातपात झाला नसल्याच्या निष्कर्षापर्यंत मुंबई पोलीस पोहचल्याचं समजतंय. दिशा सालियन अभिनेता सुशांत राजपूतची काही काळासाठी मॅनेजर होती. सुशांतनं आत्महत्या करण्यापू्र्वी एक आठवडा आधी तीचा मृत्यू झाला होता.
महाराष्ट्र
![Sambhaji Bhide vs Vidya Lolge : संभाजी भिडेंनी महिलांबद्दल वादग्रस्त बोलू नये -विद्या लोलगे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/1e6093e3eb464ded9f455cea2e854ae8171985947017990_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Sambhaji Bhide vs Vidya Lolge : संभाजी भिडेंनी महिलांबद्दल वादग्रस्त बोलू नये -विद्या लोलगे
![Amol Kolhe on Maratha Reservation : मराठा आरक्षणावर अमोल कोल्हेंचं संसदेत मोठं वक्तव्य, म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/56729e228976cff3555828e41fbecea9171985654390590_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Amol Kolhe on Maratha Reservation : मराठा आरक्षणावर अमोल कोल्हेंचं संसदेत मोठं वक्तव्य, म्हणाले...
![Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 01 July 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/5d37cc0f2dec3921f9f5c4aac21b54a9171985057963490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 01 July 2024 : ABP Majha
![Maharashtra Vidhan Sabha Superfast : पेपफुटी ते रेव्ह पार्टी; विधानसभेत काय काय झालं? 01 July 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/a4e8f2dee5787ddae7261b46272a99ac171985010792190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Maharashtra Vidhan Sabha Superfast : पेपफुटी ते रेव्ह पार्टी; विधानसभेत काय काय झालं? 01 July 2024
![TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट : 01 जुलै 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/449539899aeb811da1a7ef2fb27a4499171984828295690_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट : 01 जुलै 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion