एक्स्प्लोर
Advertisement
Narayan Rane : नारायण राणे आज दिल्लीत, राणेंचे वकील अलिबागमध्ये पोलिसांच्या भेटीला ABP Majha
नारायण राणे आज दिल्लीत जाणार असून त्यामुळे अलिबागमध्ये पोलिसांच्या गुन्हे शाखेत उपस्थित ते राहू शकणार नाहीत. मंत्रिमंडळ बैठकीसाठी दिल्लीतून बोलावणं आल्यामुळे राणे दिल्लीला जाणार आहेत. दरम्यान, दिल्ली दौऱ्यामुळे राणे अलिबागमध्ये पोलिसांच्या गुन्हे शाखेत उपस्थित राहणार नाहीत मात्र त्यांच्या ऐवजी त्यांचे वकील उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार अलिबागमध्ये हजर राहण्याचे होते आदेश देण्यात आले होते.
महाराष्ट्र
Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?
Sharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा
Aaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला
Uddhav Thackeray : सत्तारांची गुंडगिरी मोडण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंचं आवाहन
Nitin Gadkari on Forest Officers : माझ्या तावडीत अधिकारी सापडल्यास धुलाई करेन- नितीन गडकरी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement