एक्स्प्लोर
Nanded Deglur Biloli By Election Result : देगलूर पोटनिवडणुकीत काँग्रेसचे Jitesh Antapurkar आघाडीवर
Nanded Deglur Biloli By Election Results : भाजप आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केलेली देगलूर पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. मतमोजणीच्या सहाव्या फेरीअखेर काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांनी आघाडी घेतली आहे. तर, भाजप उमेदवार सुभाष साबणे हे पिछाडीवर आहे. मतमोजणीच्या सहाव्या फेरीअखेर अंतापूरकर यांनी 7768 मतांनी आघाडी घेतली आहे.
पोटनिवडणुकीची मतमोजणी 30 फेऱ्यापर्यंत पार पडणार आहे. एकूण 12 उमेदवार या निवडणुकीत उभे होते. शनिवारी देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते. जवळपास 64 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती.
महाराष्ट्र
![Top 25 News : टॉप 25 न्यूज : बातम्यांचा वेगवान आढावा : 01 Feb 2025 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/01/d87f91ff054dca22340778ee026ab61f1738413411051718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Top 25 News : टॉप 25 न्यूज : बातम्यांचा वेगवान आढावा : 01 Feb 2025 : ABP Majha
![Nanded Gharkul News | घरफुल लाभार्थी कर्जबाजारी, तिसरा हप्ता कधी मिळणार? ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/01/4c75c22bf2001815d85feee0434a0fb91738412752019718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nanded Gharkul News | घरफुल लाभार्थी कर्जबाजारी, तिसरा हप्ता कधी मिळणार? ABP Majha
![Top 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 1 Feb 2025 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/01/0505475cdacb60bf2cfb3871897ded471738410239699718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Top 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 1 Feb 2025 : ABP Majha
![Top 25 News : टॉप 25 न्यूज : Union Budget 2025 : Maharashtra News : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/01/477124e577901c262288d87e1827f5141738409002387718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Top 25 News : टॉप 25 न्यूज : Union Budget 2025 : Maharashtra News : ABP Majha
![Top 100 Headlines : टॉप शंभर हेडलाईन्स : 1 Feb 2025 : Union Budget 2025 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/01/80d0bf8fa9d70cc8b4b3936442f623b71738407882254718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Top 100 Headlines : टॉप शंभर हेडलाईन्स : 1 Feb 2025 : Union Budget 2025 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
भारत
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement