एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nagpur: नागपूर महापालिकेत घोटाळा? कॉंग्रेस नगरसेवकाचा आरोप, 8 हजाराचा कूलर 60 हजारात ABP Majha
नागपूर महानगरपालिकेत घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहितीच्या अधिकारा अंतर्गत मिळालेल्या माहितीच्या आधारे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक संदीप सहारे यांनी हा घोटाळा उघडकीस आणलाय. कूलर व इतर स्टेशनरी साहित्य खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संदीप सहारे यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून महापालिकेतील स्टेशनरी घोटाळा नागपुरात चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेकडून सुरु असतानाच आणखी एक घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे..
महाराष्ट्र
![Dombivali Platform Crowd : ट्रेनचा खोळंबा, डोंबिवलीच्या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची तोबा गर्दी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/1e2c185a27d5025ada9a8a194e5a260f1720416069887976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Dombivali Platform Crowd : ट्रेनचा खोळंबा, डोंबिवलीच्या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची तोबा गर्दी
![Pun ST Bus Crowd : पावसाचा एक्सप्रेसला फटका, बससाठी प्रवाशांची मोठी गर्दी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/59bf04360e9c2f3a3116c51324cae9601720415348058976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pun ST Bus Crowd : पावसाचा एक्सप्रेसला फटका, बससाठी प्रवाशांची मोठी गर्दी
![Kurla Water will Accumulate : कुर्ला स्टेशनचा परिसर पूर्णपणे जलमय, रेल्वेची वाहतूक विलंबाने सुरु](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/a1cb6b792f81b2f8d857f28bdae22da41720413887408976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Kurla Water will Accumulate : कुर्ला स्टेशनचा परिसर पूर्णपणे जलमय, रेल्वेची वाहतूक विलंबाने सुरु
![Chembur Sindhi Colony चेंबुरच्या सिंधी कॉलनीत पाणी साचलं, मुसळधार पावसाने नागरिकांचे हाल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/855b0f12abd79e9e86d62bdde70338c91720412964411976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
चेंबुरच्या सिंधी कॉलनीत पाणी साचलं, मुसळधार पावसाने नागरिकांचे हाल
![Western Railway platform Crowd : पश्चिम रेल्वे स्टेशनांवर मोठी गर्दी, मुसळधार पावसाचा फटका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/19e356c5dd4e072c48b7084b711db2671720412598396976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Western Railway platform Crowd : पश्चिम रेल्वे स्टेशनांवर मोठी गर्दी, मुसळधार पावसाचा फटका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
करमणूक
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion