एक्स्प्लोर
Advertisement
Nagpur : नागपूरच्या रघुजीराजे भोसलेंकडून जगन्नाथ मंदिराचा जिर्णोद्धार Abp Majha
जगन्नाथ पुरी ची ऐतिहासिक रथयात्रा उद्या होत असून भारतातील कोट्यवधी भाविकांसाठी ही यात्रा श्रद्धेचे स्थान आहे... मात्र, या रथयात्रेचा एक ऐतिहासिक महाराष्ट्र कनेक्शन ही आहे... मराठा साम्राज्याचा एक भाग असलेल्या नागपूरच्या भोसले राजघराण्याचा जगन्नाथ पुरी मंदिराशी आणि तिथल्या रथयात्रेशी खास संबंध राहिला आहे..
ओडिशामधील पुरीतील जगन्नाथ मंदिरातून निघणारी ऐतिहासिक रथयात्रा... दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक यात सहभागी होतात... आणि भगवान जगन्नाथ, सुभद्रा आणि बलभद्र यांचे रथ हाताने ओढतात... मात्र या रथयात्रेचे महाराष्ट्राची एक आगळे वेगळे संबंध आहे....
महाराष्ट्र
Sudhir Mungantiwar And Bhaskar Jadhav Video:हातात हात घालून जाधव- मुनगंटीवार यांची विधानभवनात एँट्री
Opposition Left MLA Oath Ceremony : आमदारांचा शपथविधी सोहळा सुरु होताच विरोधकांकडून सभात्याग
BJP Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडला मंत्री पद हवंचं, भाजप पदाधिकाऱ्यांनी लेखाजोखा मांडला
Vidharbha Farmer News : पूर्व विदर्भातील 35 हजार शेतकऱ्यांचे 284 कोटींचे धानाचे चुकारे रखडले
Sharad Pawar on Madhukar Pichad Demise : जुना सहकारी हरपला, मधुकर पिचडांच्या निधनावर शरद पवार भावूक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement