एक्स्प्लोर
Advertisement
MP तून वाळू आणल्याचं दाखवून सरकारला शेकडो कोटींचा चुना? नागपूर पोलिसांकडून 200 कोटीचा घोटाळा उघड
राज्यातील नद्यांमधून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा करून सरकारचं शेकडो कोटींचं नुकसान केलं जात असल्याचा प्रकार नागपूर पोलिसांनी समोर आणलाय. वाळू तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून पोलिसांनी नागपुरातून ५ आणि भोपाळमधून एका आरोपीला अटक केलीय. गेले काही महिने सुरु असलेला हा घोटाळा तब्बल २०० कोटी रुपयांचा असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीय. मध्य प्रदेशातून वाळू आणल्याचं दाखवून प्रत्यक्षात महाराष्ट्रातल्या नद्यांमधील वाळू अवैध प्रकारे पुरवली जातेय. त्यासाठी मध्य प्रदेशात ई ट्रांझिट पासही बनवला जातोय. नागपूर पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलाय.
महाराष्ट्र
Gateway Of India : बोटीतील प्रवाशांना सेफ्टी जॅकेट घालणं अनिवार्य, बोट दुर्घटनेनंतर विशेष काळजी
Sudhir Mungantiwar Nagpur : देशाच्या विकासासाठीचे उर्जाकेंद्र म्हणजे रेशीमबाग
Raju Karemore at RSS Nagpur : अजित पवारांचा पहिला आमदार संघ मुख्यालयात;राजू कारेमोरे म्हणाले...
Nagpur RSS : आरएसएस रेशीमबागेत एकनाथ शिंदे दाखल; भाजप, शिवसेनेचे आमदार उपस्थित
ABP Majha Headlines : 8 AM : 19 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
क्राईम
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement