एक्स्प्लोर
Maharashtra Politics: बीडमध्ये पुन्हा 'Munde विरुद्ध Munde'? राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा, युती धोक्यात!
बीड जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध मुंडे सामना रंगण्याची चिन्हे आहेत. आगामी निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीची शक्यता कमी असल्याचे संकेत मिळत आहेत. 'ज्यांच्याविरोधात निवडणुका लढल्या होत्या, त्यांच्यासोबत युती झाली तर...?', अशी भावना राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या बैठकीत व्यक्त केली आहे. अनेक वर्षांपासून बीडमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना रंगला होता, त्यामुळे आता युती झाल्यास स्थानिक पातळीवर कार्यकर्ते संभ्रमात पडू शकतात. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिला असला तरी, युतीबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठांच्या चर्चेनंतरच घेतला जाईल, असे सांगण्यात येत आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
भारत
Advertisement
Advertisement

















