एक्स्प्लोर
Gopinath Munde Family : 'गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार कोण?' भुजबळांमुळे पुन्हा वाद Special Report
बीडमधील ओबीसी महाएल्गार सभेत (OBC Mahaelgar Sabha) मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचे राजकीय वारसदार संबोधल्याने नवा वाद उफाळून आला आहे. या प्रकरणामुळे मुंडे कुटुंबातील पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय वारसा हक्काची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. 'गोपीनाथराव मुंडेंचे तुम्ही वारसदार, हे काम तुम्ही घ्या,' असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले. यानंतर करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे हेच खरे वारसदार असल्याचं म्हटलं, तर पंकजा यांचे मामा प्रकाश महाजन यांनी भुजबळांवर जोरदार टीका केली. ‘बऱ्याच दिवसांनी एकत्र आलेल्या मुंडे बहीण-भावात मिठाचा खडा टाकू नये’, असे आवाहन महाजन यांनी केले. एकेकाळी कट्टर राजकीय विरोधक असलेले धनंजय आणि पंकजा मुंडे हे मतभेद विसरून एकत्र आले होते. अशा परिस्थितीत भुजबळांच्या या विधानामुळे त्यांच्यात पुन्हा फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नागपूर
नाशिक
सोलापूर
Advertisement
Advertisement






















