एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Kambalwale Baba Special Report : मुंबईत कंबलवाल्या बाबाची चर्चा, कारवाई कधी?
पाण्यात तरंगणारे बाबा... तव्यावर बसणारे बाबा...सरपटणारे बाबा असे अनेक बाबा आणि त्यांचे अजब कारनामे पाहिलेत.. पण सध्या मुंबईत एका कंबलवाल्या बाबाची चर्चा आहे... हा बाबा आपल्या कंबल म्हणजेच चादरीनं अनेकांवर उपचार करतो... आणि या बाबांच्या चमत्काराचे साक्षीदार ठरलेत स्वतः भाजप आमदार राम कदम.,... कोण आहे हा बाबा.. आणि आमदार राम कदमांनी त्यांच्या चमत्काराचे गुण कसे गायलेत
महाराष्ट्र
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :14 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 7 AM : 14 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 14 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 6:30 AM : 14 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM : 14 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भविष्य
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement