एक्स्प्लोर
Mumbai Local Hero: 'तुला ती डिलिव्हरी करावी लागेल', डॉक्टर मैत्रिणीच्या फोननंतर Vikas Bedare ने केली महिलेची प्रसूती
मुंबईच्या Ram Mandir स्टेशनवर धावत्या लोकल ट्रेनमध्ये एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरु झाल्यानंतर विकास बेदरे (Vikas Bedare) नावाच्या तरुणाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे तिची सुखरूप प्रसूती झाली. विकासने त्याची डॉक्टर मैत्रीण देविका देशमुख (Dr. Devika Deshmukh) यांना व्हिडिओ कॉल करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रसूती केली. विकास बेदरे यांनी सांगितले, '२० मिनिटं मदतीची वाट पाहिली पण काही मदत मिळाली नाही, बाळाची सिच्युएशन अशी होती की बाळ थोडसं बाहेर आलं होतं, दोघांचा जीव धोक्यामध्ये होता, सो त्यांनी (डॉ. देविका) डिसीजन घेतलं की तुला ती डिलिव्हरी करावी लागेल'. वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसताना, विकासने केवळ व्हिडिओ कॉलवरील निर्देशांचे पालन करून बाळ आणि बाळंतिणीचा जीव वाचवला. घटनेनंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
महाराष्ट्र
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















