Mumbai Graduate Election : पदवीधर आणि शिक्षकांना उमेदवारांकडून काय काय अपेक्षा?
Mumbai Graduate Election : पदवीधर आणि शिक्षकांना उमेदवारांकडून काय काय अपेक्षा?
मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतदान, मतदान केंद्रांवर रांगा, महायुती आणि मविआची रस्सीखेच
महत्वाच्या अपडेट्स
मुंबई शिक्षक मतदारसंघात पाच उमेदवारांमध्ये लढत, शिवसेना ठाकरे गटाचे ज.मो.अभ्यंकर, भाजपचे शिवनाथ दराडे शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यासह राष्टवादी आणि शिवसेना पुरस्कृत उमेदवारही रिंगणात.
कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान, भाजपचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश किर यांच्यात मुख्य लढत.
आज नाशिक शिक्षक मतदार संघासाठी मतदान होणार,महायुतीचे किशोर दराडे, अजित पवार गटाचे महेंद्र भावसार, महाविकास आघाडीचे संदिप गुळवे तर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात चौरंगी लढत.
मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान, शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात मुख्य लढत.
मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये 5 उमेदवारांमध्ये लढत, भाजप पुरस्कृत उमेदवार शिवनाथ दराडेंनी मुंबईत बजावला मतदानचा हक्क.
मुंबई पदवीधर निवडणुकीसाठी वरीळीतील केंद्रावर मतदान, सकाळपासूनच पदवीधर मतदार मतदानासाठी केंद्रावर