एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Mumbai-Goa Highway | गोवा हायवेवरचा नवा रस्ता खचला, उड्डाणपूल पूर्ण होण्यापूर्वी भिंत कोसळली
तळकोकणात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या निकृष्ट दर्जाचे केलेल्या कामामुळे कणकवलीत सुरू असलेल्या उड्डाणपुलाची एका बाजूची भिंत कोसळली. मात्र यात कोणताही अनर्थ घडला नाही. एका बाजूने वाहतूक सुरू झाल्याने कणकवलीत वाहतूक कोंडी होत आहे. यावेळी आमदार नितेश राणे यांनी जाऊन पाहणी केली. मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणांच्या ठेकेदाराने कणकवलीची वाट लावलीय, अधिकारी-ठेकेदारांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी नितेश राणेंनी केली. यावेळी ते अधिकाऱ्यांशी बोलताना ठेकेदारावर कारवाई करा अन्यथा आम्ही याच रस्त्यासाठी अधिकाऱ्यांना जाब विचारला तर 302 सारखे गुन्हे दाखल करता त्यामुळे अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी अशी भूमिका घेतली.
महाराष्ट्र
![Graphic Designer to Rikshawala| नोकरी गेली पण कमलेश कामतेकरने हार मानली नाही Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/03/9ef969f4be2895fb9b8fbdc67aa6712b1735928951278976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Graphic Designer to Rikshawala| नोकरी गेली पण कमलेश कामतेकरने हार मानली नाही Special Report
![Special Report Dhananjay Munde:धनंजय मुंडेविरोधात वेगळी भूमिका,एसआयटी अहवालानंतर राजीनाम्याचा निर्णय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/03/4659520bf6649ca97e2450ff6fc744fc1735928574104976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Special Report Dhananjay Munde:धनंजय मुंडेविरोधात वेगळी भूमिका,एसआयटी अहवालानंतर राजीनाम्याचा निर्णय
![Special Report Marathi vs Hindi:मुंब्रामध्ये मराठी हिंदी वाद, मराठी तरुणावंर परप्रांतीयांचा हल्लबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/03/ee76bfbf2071fdc40e06daa9347fd71c1735928349898976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Special Report Marathi vs Hindi:मुंब्रामध्ये मराठी हिंदी वाद, मराठी तरुणावंर परप्रांतीयांचा हल्लबोल
![Zero Hour Nagpur Tree Cutting : नागपूर महापालिकेचे महामुद्दे कोणते? दहा वर्षात किती वृक्षतोड?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/03/8ca785a05560a858aef0ddeaa81c15611735927928829976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Zero Hour Nagpur Tree Cutting : नागपूर महापालिकेचे महामुद्दे कोणते? दहा वर्षात किती वृक्षतोड?
![Zero Hour Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेचे महामुद्दे कोणते? पालिकेचं नियंत्रण कधी?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/03/070318b5374867b563f84434260695a21735927832969976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Zero Hour Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेचे महामुद्दे कोणते? पालिकेचं नियंत्रण कधी?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
क्राईम
फॅक्ट चेक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement