Mumbai Ganpati Aagman News : ओढ गणरायाच्या आगमनाची; मुंबईत आज ४१ बाप्पांचा आगमन सोहळा
Mumbai Ganpati Agman News : ओढ गणरायाच्या आगमनाची; मुंबईत आज ४१ बाप्पांचा आगमन सोहळा
ही बातमी पण वाचा
Ganesh Chaturthi 2024 : बंधु येईल माहेरी न्यायला...गौरी गणपतीच्या सणाला.. गणेशोत्सवासाठी माहेरी जाताय? 'या' पारंपारिक पोशाखात दिसाल सुंदर
Ganesh Chaturthi 2024 : काय गं सुनबाई...गौरी गणपती माहेरी चाललीस...असे वाक्य तुमच्या कानावर पडले तर आश्चर्य वाटू देऊ नका. कारण आता अवघ्या काही दिवसांवर गौरी-गणपतीचा सण येऊन ठेपलाय, अशात अनेक सासरवासिणींची जोरदार तयारीही सुरू झालीय. अनेक भागात गौरी-गणपतीला सासरवासीण माहेरी जाण्याची परंपरा आहे. या निमित्त खास भाऊराया आपल्या लाडक्या बहिणीला माहेरी घेऊन जायला येतो. त्यामुळे सासरवासीण खूश असते, माहेरी जायचं म्हणजे कपडेही तसेच हवेत. आज आम्ही तुम्हाला खास पारंपारिक कपड्यांबद्दल सांगत आहोत. जे तुम्ही माहेरी जाताना ट्राय करू शकता.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. बाप्पाच्या आगमनासाठी घराघरात, सार्वजनिक मंडळांची तयारी जोरात सुरू आहे. या सणानिमित्त सर्वांचा उत्साह शिगेला पोहचतो. बाप्पाची सजावट, खाद्यपदार्थ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी कोणते पारंपारिक पोशाख घालायचे? हा प्रश्न महिला वर्गाला पडतो. कुठलाही सण आला की काय घालायचे याचे महिलांना खूप टेन्शन असते. पुढील आठवड्यात गणेश चतुर्थी सण येत आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला बी टाऊन सेलिब्रिटींचे काही स्टायलिश पारंपारिक पोशाख दाखवणार आहोत, ज्यातून तुम्हीही प्रेरणा घेऊ शकता.
![Bhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/758e055b823c48efb6ea0d53869e19b41739729040038718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Mumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/454e1584f365dd9d155976cdeaad3de71739728706644718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/abf677489e884d45200e9bcd35f6be961739728323289718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Suresh Dhas Dhananjay Munde Meets|सुरेश धस, धनंजय मुंडेंच्या भेटीचा बोभाटा कुणी केला? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/e9a5dbcbff647f2dfa676a814f5d8c251739728044425718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Devendra Fadnavis And Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य : अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/359be9e43612143aff2df70942a447501739720791953718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)