एक्स्प्लोर
Mumbai Dahisar : मुंबईतल्या दहिसरमध्ये गुंडांचा धुडगूस, कैची आणि चाकूने घरातील नागरिकांवर हल्ला
मुंबईतल्या दहिसरमध्ये गुंडांनी धुडगूस घातला. वीर संभाजीनगर परिसरात ही घटना घडलीय. हे गुंड या परिसरातील एका घरात घुसले. त्यांच्याकडे असलेल्या कैची आणि चाकूने घरातील नागरिकांवर हल्ला केला. यातील काही जण नशेत असल्याची माहिती समोर येतेय. या मारहाणीत तीन जण जखमी झालेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आलीय.
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
अहिल्यानगर
नवी मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















