एक्स्प्लोर
MSRDC Varsha Pawar : कार्यकारी अभियंता वर्षा पवार यांचा प्रताप, स्वत:ला मजूर दाखवून लाटले पैसे
MSRDC Varsha Pawar : कार्यकारी अभियंता वर्षा पवार यांचा प्रताप, स्वत:ला मजूर दाखवून लाटले पैसे
वर्षा पवार या MSRDCमध्ये कार्यकारी अभियंता आहेत. साक्रीचे माजी आमदार डी. एस. अहिरे यांच्या त्या कन्या आहेत. त्यांनी चक्क शेतात विहीर बांधण्यासाठी सरकारकडून तीन लाख रुपयांचं अनुदान लाटलं. सर्वात धक्कादायक म्हणजे हे अनुदान मिळवण्यासाठी त्यांनी स्वतःला महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत मजूर आहे असं कागदोपत्री दाखवलं. २०१७-१७ मधला हा प्रकार सामाजिक कार्यकर्ते आनंद लोंढे यांच्या तक्रारीनंतर उघडकीस आला. तक्रार दिल्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर चौकशी करण्यात आली, त्यानंतर वर्षा पवार यांनी तीन लाख रुपयांची रक्कम शासनाला परत केली. त्यांच्यावर काय कारवाई होते ते पाहायचं.
महाराष्ट्र
Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडा
Rajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?
Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाड
Zero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?
Zero Hour on Chatarapati Sambhajingar:छत्रपती संभाजीनगर बनतंय कचरा किंग, महापालिका तोडगा कधी काढणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
राजकारण
पुणे
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement