एक्स्प्लोर
Advertisement
Miraj Uddhav Thackeray Sabha : मिरजेतील ठाकरेंच्या जनसंवाद मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार
Miraj Uddhav Thackeray Sabha : मिरजेतील ठाकरेंच्या जनसंवाद मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार सांगली लोकसभा जागेवरून शिवसेना ठाकरे आणि काँग्रेस मधला तणाव वाढला ! मिरजेतील आज पार पडणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या जनसंवाद मेळाव्यावर बहिष्कारचा काँग्रेसचा निर्णय मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून काँग्रेसला देण्यात आलं होतं निमंत्रण, मात्र काँग्रेसकडून निमंत्रण नाकारले जागेचा तिढा असताना मेळाव्याला स्थानिक काँग्रेस पक्षाची उपस्थिती योग्य नसल्याची काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांची भूमिका. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने स्वीकारला निमंत्रण , राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता
महाराष्ट्र
Sanjay Raut Full PC : त्या तीन लोकांनी जर खोकेगिरी कमी केली तर बरं होईल - संजय राऊत
ABP Majha Headlines : 11 AM : 14 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Pravin Lonkar Pune : लोणकरचा पुण्यातल्या वारजेत डेअरी आणि भंगारचा व्यवसाय
Code of Conduct : उद्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता
Mumbai Toll Free For Light Vehicle : मोठी बातमी : मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही नाक्यांवर टोलमाफी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
नाशिक
मुंबई
कोल्हापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement