एक्स्प्लोर
Advertisement
Milind Deora : मिलिंद देवरांची काँग्रेसला सोडचिठ्ठी; महाविकास आघाडीचे नेते म्हणतात...
Milind Deora : मिलिंद देवरांची काँग्रेसला सोडचिठ्ठी; महाविकास आघाडीचे नेते म्हणतात... चंद्रपूर (गडचिरोली) : मिलिंद देवरा यांच्या काँग्रेस सोडण्यावर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया... खासदारकीच्या मोहापायी त्यांनी काँग्रेस सोडल्याचा वडेट्टीवार यांनी केला दावा, मात्र त्यांना सध्याच्या ठिकाणाहूनही तिकीट मिळणार नाही असेही केले भाकीत, तिकीट मिळाल्यास काँग्रेस व भाजप त्यांना निवडून येऊ देणार नाही अशीही भविष्यवाणी वडेट्टीवार यांनी केली. ज्यांना पक्षाने सर्व काही दिले आहे त्यांनी अशा पद्धतीने कृती करणे म्हणजे बेईमानी असल्याचे मत केले व्यक्त
महाराष्ट्र
Bharat Gogawale महामंडळाचं अध्यक्षपद स्वीकारायचं की नाही भेटीनंतर ठरवणार, भरत गोगावलेंची प्रतिक्रिया
Job majha : भारतीय आयकर विभागाता नोकरीची संधी; कोणत्या पदांवर जागा? #abpमाझा
ABP Majha Headlines 8 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्स
Nitesh Rane : मविआत ठाकरे सावत्र भावाच्या भूमिकेत, नितेश राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
Ramdas Athawale On Narayan Rane : नारायण राणेंनीही कधी अशी वक्तव्ये केली नाहीत : रामदास आठवले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
पुणे
भारत
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement