एक्स्प्लोर
Mumbai Anil Parab: मुंबई सेंट्रल येथाल कार्यालयात परिवहन मंत्री अनिल परब यांची बैठक ABP Majha
जवळपास महिना झाला तरी, एसटी कर्मचारी अजूनही संपावर ठाम आहेत. त्यामुळे लालपरीचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. राज्य सरकारकडून वारंवार एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचं आवाहन केलं जातंय. तरी, संपावर ठाम असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर आता एसटी महामंडळ कारवाईच्या तयारीत आहे. 'मेस्मा' अंतर्गत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. मुंबई सेंट्रल येथील कार्यालयात परिवहनमंत्रीअनिल परब यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत हा निर्णय होणार असल्याचं कळतंय.
महाराष्ट्र
Beed DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थित
Raj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरे
Raj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरे
Devendra Fadanvis PC : Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबात फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंबाबत अजितदादांची अधिकृत भूमिका आहे : फडणवीस
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement