एक्स्प्लोर
Morning Prime Time News : 7 AM : Maharashtra News : 17 OCT 2025 : मॉर्निंग प्राइम टाईम : ABP Majha
मराठा-ओबीसी आरक्षण (Maratha-OBC reservation) संघर्षावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. 'मराठा समाजाचं जिंकलेलं मन फडणवीसांनी दुखवू नये', असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या शासन निर्णयाला (GR) आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. दुसरीकडे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठाण्यात स्वबळावर लढण्याचे संकेत भाजपने दिले आहेत, तर सोलापुरात भाजपमध्ये इनकमिंग सुरूच आहे. अजित पवारांच्या (Ajit Pawar) जनसंवादाला भाजपने 'जन की बात'ने उत्तर दिले आहे, ज्यामुळे महायुतीतील मतभेद समोर आले आहेत. 'एबीपी माझा'च्या दणक्यानंतर सिडकोने (CIDCO) घरांच्या वाढीव किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, वसई-विरारमध्ये 'माझी लाडकी बहीण' योजनेचा प्रोत्साहन भत्ता न मिळाल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण
Advertisement
Advertisement





















