एक्स्प्लोर

Manoj Jarange Shantata Rally : हिंगोलीत मनोज जरांगेंची शांतता रॅली; 1200 स्वयंसेवक सहभागी होणार

Manoj Jarange Shantata Rally : हिंगोलीत मनोज जरांगेंची शांतता रॅली; 1200 स्वयंसेवक सहभागी होणार  मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मराठा आरक्षण (Maratha Reservation) शांतता रॅलीला (Shantata Rally) आज हिंगोलीतून (Hingoli) सुरुवात होणार आहे. जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असून 13 तारखेनंतर भूमिका स्पष्ट करणार असल्याचं जरांगेंनी सांगितलं आहे. दरम्यान, हिंगोलीत जरांगेंच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सकाळी साडेअकरा वाजता जरांगेंच्या शांततात रॅलीला सुरूवात होणार आहे.  मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली काढणार आहे. शनिवारी 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत ही जनजागृती रॅली आणि शांतता रॅली काढणार आहे. ही रॅली राज्यभरात टप्प्याटप्यानं घेतली जाणार आहे.   विधानसभेत 288 उमेदवार उभे करायचे की 288 पाडायचे? 13 तारखेनंतर ठरवणार : मनोज जरांगे  मनोज जरांगेंची शांतता जनजागृती रॅलीची सुरुवात आज हिंगोलीपासून होणार आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर मराठा समाज या रॅलीत सहभागी होणार आहे. तसेच, विधानसभेत 288 उमेदवार उभे करायचे की 288 पाडायचे? 13 तारखेनंतर ठरवणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Aadivashi MLA Protest Special Report : आदिवासी आमदारांच्या मागण्या काय ?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोन्याच्या दरानं मोडले सर्व विक्रमी, सणासुदीच्या काळात खरेदीदारांना मोठा झटका, 10 ग्रॅम सोन्याचा दर काय?   

वडगाव शेरीत तुमच्या मनातील उमेदवार देणार, सुनील टिंगरेला बदनाम करण्याचा प्रयत्न : अजित पवार 

आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट

अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Aadivashi MLA Protest Special Report : आदिवासी आमदारांच्या मागण्या काय ?Top 25 : टॉप 25 न्यूज : 10 PM :4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaHarshvardhan Patil Special Report : जुना हिशेब, साथीला साहेब; हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारीPune Crime Special Report : सोकोवले गुन्हेगार; पुण्यात पुन्हा अत्याचार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोन्याच्या दरानं मोडले सर्व विक्रमी, सणासुदीच्या काळात खरेदीदारांना मोठा झटका, 10 ग्रॅम सोन्याचा दर काय?   
सोन्याच्या दरानं मोडले सर्व विक्रमी, सणासुदीच्या काळात खरेदीदारांना मोठा झटका, 10 ग्रॅम सोन्याचा दर काय?   
वडगाव शेरीत तुमच्या मनातील उमेदवार देणार, सुनील टिंगरेला बदनाम करण्याचा प्रयत्न : अजित पवार 
वडगाव शेरीत तुमच्या मनातील उमेदवार देणार, सुनील टिंगरेला बदनाम करण्याचा प्रयत्न : अजित पवार 
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
PM Internship : पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात

Dilip Khedkar : बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
S Jaishankar Pakistan Visit : तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
Embed widget