एक्स्प्लोर
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे करणार महाराष्ट्र दौरा, शांततेचं आवाहन करण्यासाठी जरांगेंचा दौरा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे आता राज्याचा दौरा करणारेत. सरकारला दिलेल्या 40 दिवसाच्या अल्टिमेटम पैकी येत्या 14 ऑक्टोबर रोजी 30 दिवस पूर्ण होतायत. तसंच मराठा समाजाच्या समन्वयकांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिलीय. तर 14 तारखेनंतर आपण राज्याचा दौरा करणार असून समाजाला या काळामध्ये शांततेच आव्हान करण्यात येणार असल्याचे देखील मनोज जरांगे यांनी म्हटलंय.
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
अहिल्यानगर
नवी मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















