एक्स्प्लोर
Manoj Jarange यांच्या शिष्टमंडळाची सरकारशी चर्चा, अंतरवालीत जाऊन जरागेंना देणार माहिती
Manoj Jarange यांच्या शिष्टमंडळाची सरकारशी चर्चा, अंतरवालीत जाऊन जरागेंना देणार माहिती
सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांनी पाठवलेल्या शिष्टमंडळात काल रात्री उशिरापर्यंत बैठक झाली. ही बैठक सकारात्मक झाल्यांचं दोन्ही बाजूंनी सांगण्यात आलं. आता या बैठकीत काय चर्चा झाली, याची माहिती जालन्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना सकाळी ११ वाजता दिली जाईल. त्यानंतर जरांगे पाटील त्यांचा निर्णय जाहीर करतील.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा




















