Malegaon Election : माळेगाव कारखान्यात आज निवडणूक, दादा-ताईंनी बजावला मतदानाचा हक्क
Malegaon Election : माळेगाव कारखान्यात आज निवडणूक, दादा-ताईंनी बजावला मतदानाचा हक्क
बारामती तालुक्यामधल्या बहुचर्चित अशा माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतदान होतय. अगदी सकाळी सात वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ब वर्ग संस्था प्रतिनिधी म्हणून या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरली आहेत. एकूण चार पॅनल या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये आहेत. अजित पवार यांच्या विरोधामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी चंद्रराव तावरे आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या नेत तर अत्यंत महत्त्वाची अशी ही निवडणूक आता होतीय बारामती तालुक्यामधली बहुचर्चित अशी ही निवडणूक आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आता मतदान सुरू झालय. आज सकाळी सात वाजल्यापासून खरं तर हे मतदान सुरू झालेलं होतं आणि आपण ही तीन दृश्य बघतोय, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे आणि सहकार बचाव पॅनलचे प्रमुख जे होते, त्यांनी सुद्धा आपल्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे.





















