एक्स्प्लोर
Malegaon Blast Verdict: 17 वर्षांनंतर आरोपी Sameer Kulkarni म्हणतात, 'निकाल सत्याच्या बाजूनेच'
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालाआधी, आरोपी समीर कुलकर्णी यांनी एबीपी माझाचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. "निकाल सत्याच्या बाजूने येईल. निकाल हा धर्माच्या बाजूने येईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेली सतरा वर्षे आपण निर्दोषत्वाच्या शिक्कामोर्तबाची वाट पाहत असून, एकही सुनावणी चुकवली नसल्याचे त्यांनी सांगितले. जातीय तेढ निर्माण करण्याचा आरोप फेटाळताना, मालेगावात अशी कोणतीही घटना घडली नाही, असे ते म्हणाले. अभिनव भारत संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावर बोलताना, संस्थेच्या विश्वस्तांनीच न्यायालयात कोणालाही ओळखत नसल्याचे सांगितल्याचा दावा त्यांनी केला. अभिनव भारत ही कोणतीही प्रतिबंधित किंवा देशविघातक संघटना नसल्याचेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र
Maharashtra Local Body Election : बारामती, महाबळेश्वर, फलटणची निवडणूक पुढे ढकलली
Eknath Shinde Konkan Daura : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर
Yugendra Pawar Marriage : युगेंद्र पवारांचा विवाह सोहळा, अजित पवार उपस्थित राहणार ?
Maharashtra Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रचाराचा अखेरचा रविवार
Vinayak Raut Vs Bhaskar Jadhav : ठाकरेंचे वारे मतभेदाचे, एकनाथ शिंदे-बाळासाहेब थोरातांमध्ये जुंपली
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















