Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 24 May 2024
विशाल अगरवालसह सहाही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, आरोपींचा जामीनासाठी अर्ज, विशाल अगरवालला आजच जामीन मिळण्याची शक्यता
पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात पोर्शे कार अल्पवयीन आरोपीच चालवत होता, ड्रायव्हर गंगाराम पुजारीचा पोलिसांना जबाब
डोंबिवली अमुदान कंपनी स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी मालती मेहता पोलिसांच्या ताब्यात, आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, स्फोटात मृतांचा आकडा ११वर
डोंबिवलीतील एमआयडीसी आणि निवासी विभागातील बफर झोन नाहीसा झाल्यानं धोका वाढला, एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या संगनमतानं बिल्डरांकडून ५०० भूखंड गिळंकृत, स्थानिक उद्योजकांचा आरोप
राज्यात दुष्काळाची भीषण स्थिती... ७३ टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत... संकटाला गांभीर्यानं घ्या, शरद पवारांचा राज्य सरकारला सल्ला
नाशिक शहराची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणात केवळ २५ टक्के पाणीसाठा शिल्लक, चर खोदण्याच्या प्रस्तावाकडे राज्य शासनानं दुर्लक्ष केल्यानं पाणी संकट अधिक गडद झाल्याचा आरोप
शालेय अभास्यक्रमाच्या प्राथमिक आराखड्यात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्याचा एनसीआरटीचा निर्णय.. मनुस्मृतीच्या श्लोकांच्या समावेशाला आरपीआय, काँग्रेसचा विरोध
![Supriya Sule Meet Mahadev Munde : सुप्रिया सुळेंची दिवंगत महादेव मुंडेच्या घरी सांत्वनपर भेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/69ec2002d3478a0a8487f35133bf529e1739867338500976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Supreme Court on Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाने पासपोर्ट जमा करवा, सुप्रीम कोर्टचे निर्देश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/ad5122683596ee8e4d305f23d595dd701739866818401976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Anandache Paan:ऐतिहासिक रहस्य कादंबरी 'प्रतिपश्चंद्र' उलगडताना लेखक Dr.Prakash Koyade यांच्याशी गप्पा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/fa61208a7ee7e9969346257f64dd24831739862680607976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Bharat Gogawale : 'पालकमंत्री पदाबाबत मी आणि दादा भुसे समदुखी,म्हणूनच भेटायला आलो'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/9e9823058d0be16aefb6d49f76fe46961739860435569976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sandeep Kshirsagar Massajog : 20 दिवसांनी माझ्या शहरात पाणी येतं, दादांचं काम माहिती आहे...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/0c0c8dd22c95904978ea6c531dd1db621739859726962976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)