Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट
भुजबळांना दंगली घडवायच्या आहेत, चिथावणीखोर भाषण केल्याचा जरांगेंचा आरोप, जरांगेंचं शिक्षण कमी, भुजबळांचा टोला
मनोज जरांगेंचं एकेकाळचे सहकारी डॉ. रमेश तारक यांना काळं फासलं, जरांगेंच्या उपोषणाला अंतरवालीत परवानगी देऊ नये असं पत्र दिलं म्हणून काळं फासल्याची माहिती
अजित पवारांसोबतच्या सर्वच आमदारांना प्रवेश बंदी नाही, शरद पवारांची एबीपी माझाला माहिती, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर आमदार परत येण्याचा पवारांना विश्वास
भंडाऱ्यातील जलपर्यटन प्रकल्पाच्या फलकावर जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीसांचंच नाव नाही, प्रशासनाची चूक झाल्याची आमदार नरेंद्र भोंडेकरांची कबुली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा, काल रात्री एकटेच दिल्लीला जाऊन आल्यानं चर्चेला उधाण, मंत्रिमंडळ विस्ताराचा दोन दिवसांत निर्णय होईल अशी चर्चा.
नीट पेपर फुटीप्रकरणी लातूरचा आरोपी जलील पठाणला सात दिवसांची पोलीस कोठडी, पेपरफुटीची संपूर्ण मोडस ओपरेंडी एबीपी माझावर