एक्स्प्लोर
Maharashtra Politics: 'कार्यकर्तेच म्हणतायत सत्ताधारी पक्षात जा', Dilip Mane भाजपच्या वाटेवर?
सोलापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असून, काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली आहे. 'महानगरपालिकेत विकासासाठी सत्ताधारी पक्षात जा असं मला अनेक कार्यकर्ते सांगत होते', असं धक्कादायक विधान दिलीप माने यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात आणि मतदारसंघात कामं होत असल्यामुळे फडणवीस, जयकुमार गोरे (Jaykumar Gore) आणि सचिन कल्याण शेट्टी (Sachin Kalyan Shetty) यांची भूमिका रास्त वाटल्याचंही माने म्हणाले. 'माझं सहकार्य असंच राहील', असं आश्वासन फडणवीसांनी दिल्याची माहिती मानेंनी दिली. आता कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांना कळवू, असं सांगत दिलीप माने यांनी आपली राजकीय दिशा ठरवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे सोलापूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र
Supriya Sule Meet Amit Shah : सुप्रिया सुळे आज दिल्लीत अमित शहांची भेट घेणार, कारण काय?
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रीडा
मुंबई
मुंबई
Advertisement
Advertisement























