एक्स्प्लोर
Maharashtra Monsoon Special Report : महानगरांमध्ये 'महापाऊस', मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
मुंबई-उपनगरांसह ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि भिवंडी परिसराला पावसाने आज सकाळपासून अक्षरश: झोडपून काढले आहे. या सर्व भागांमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. तर भिवंडी शहरातील तीनबत्ती, भाजी मार्केट, बाजारपेठ परिसरात दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी साचलं. अनेक दुकानांमध्येही शिरलं पाणी. बाजारपेठेतही पाणी भरल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय झाली. सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून अलर्ट जारी करण्यात आलाय
महाराष्ट्र
Shivsena Melava : दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्याची तयारी, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आयोजन
Walmik karad Audio Clip : कराडसंबंधीत सनी आठवले नावाच्या तरुणानं प्रसिद्ध केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
Anant Kalse on Shivsena : ठाकरे गट पुन्हा फुटला तर काय होईल? शिंदे गटात विलीन की स्वतंत्र पक्ष?
Mahadev Munde Death Story : महादेव मुंडेंच्या मृत्यूची कहाणी पत्नी आणि मेव्हण्याने A टू Z सांगितली..
Saif Ali Khan Attackerसैफवरील हल्ल्यानंतर CCTV मध्ये दिसणारा माझा मुलगा नाही,आरोपीच्या वडिलांचा दावा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement