एक्स्प्लोर
Advertisement
Kolhapur Rains : उसाच्या फडात पाणीच पाणी; तोडणी खोळंबल्यानं चिंता ABP Majha
कोल्हापुरातील अवकाळी पावसामुळे ऊस शिवारात पाणी शिरल्यानं शेतकऱ्याचं नुकसान झालंय. तोडणी खोळंबली असल्यानं साखर कारखान्याचा हंगाम अडचणीत आलाय. ऊस पुरेसा मिळत नसल्यामुळे साखर कारखाना काही काळासाठी बंद ठेवावा लागणार आहे त्यामुळे दररोज साखर कारखान्याचंही नुकसान होतंय. कोल्हापुरात ऊस नुकसानाचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विजय केसरकर यांनी
महाराष्ट्र
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
महाराष्ट्र
बातम्या
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement