एक्स्प्लोर
Advertisement
Anil Deshmukh | नैतिकदृष्ट्या योग्य नाही म्हणून स्वत:हून पदावरुन दूर होते आहे : अनिल देशमुख
मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. ट्वीट करत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. अनिल देशामुखांवरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या घडामोडीनंतर आता अनिल देशमुख राजीनामा दिला आहे.
अनिल देशमुख यांनी म्हटलं की, उच्च न्यायालयाकडे अॅड. जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल याचिकेमध्ये आज पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सीबीआय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केले आहेत. त्यामुळे मी गृहमंत्री पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वत:हून पदापासून दूर होत आहे.
महाराष्ट्र
Chhagan Bhujbal : मुलगा पंकज आणि पुतण्या समीरला भुजबळांचा वडिलकीचा सल्ला
Ratan Tata Passed Away : रतन टाटांच्या निधनामुळे शासकीय दुखवटा; अमित शाह उपस्थित राहणार
ABP Majha Headlines : 9 AM : 10 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Nitin Gadkari on Ratan Tata Death : महान देशभक्त असण्यासोबतच ते तत्वांचे पालन करणारेही होते
Niranjan Hiranandani on Ratan Tata : रतन टाटांकडून त्यांच्या जगण्यातला साधेपणा शिकण्यासारखा होता
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement