एक्स्प्लोर
Raksha bandhan 2021 : आरोग्यमंत्री Rajesh Tope यांचं रक्षाबंधन ABP Majha
रक्षाबंधनानिमित्त राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना त्यांच्या धाकट्या भगिनीने राखी बांधून शुभेच्छा दिल्या. जालन्यातील पाथरवाला गावात या बहीण-भावाची राखी पौर्णिमा साजरी झाली. यावेळी राजेश टोपे यांनीही सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच सण उत्सव साजरे करताना कोरोनाबाबत काळजी घेण्याचे आवाहनही टोपेंनी केलें.
Tags :
Rajesh Tope Raksha Bandhan Maharashtra Health Minister Raksha Bandhan 2021 Raksha Bandhan Puja Vidhi Raksha Bandhan Date Raksha Bandhan 2021 Date Raksha Bandhan Puja Time Raksha Bandhan Puja Time 2021 Raksha Bandhan Puja Muhurat Raksha Bandhan Puja Timings Raksha Bandhan Time Raksha Bandhan Shubh Muhurat Raksha Bandhan Puja Thali Raksha Bandhan Design Raksha Bandhan Images Raksha Bandhan Latest News Rakhi Puja Timing Rakhi Puja Thaliमहाराष्ट्र
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
आणखी पाहा





















