एक्स्प्लोर
Maharashtra Gym Beauty Parlour New Rules : जिम, ब्यूटी पार्लर 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास मुभा
कोरोना चा प्रदुभाव रोखण्यासाठी सरकारने नवी नियमावली जाहीर केली होती परंतु त्यात आता काही सुधारणा करण्यात आली आहे. आधीच्या नियमावलीमध्ये स्पा, जिम आणि ब्युटी पार्लर्सवर 100 टक्के बंदी टाकण्यात आली होती परंतु आता त्यांना देखील 50 टक्के क्षमतेने काम करण्याची मुभा सरकार ने दिली आहे.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा




















